सांगाती.
- हळूहळू प्रेम कविता सोडून इतर विषयांकडे वळणारा आणि त्यातल्या सौंदर्याचा आस्वाद रसिकांपर्यंत पोहोचवणारा असा हा काव्यसंग्रह. ह्यातल्या कवितांतून अधोरेखित झालेले, दुसऱ्या महायुध्दात चीनमध्ये झालेल्या प्रचंड हिंसाचाराचे बालमनावर झालेले परिणाम मनाला अनुकंपित करतात. अनिलांनी काळानुसार जसजशी मराठी कविता बदलत गेली, तसतसे आपल्या कवितांत बदल केले आणि विविध विषयांवर कर्णमधुर कविता लिहिल्या, ह्याचा प्रत्यय ह्या संग्रहातल्या कवितांतून येतो.
Reviews
There are no reviews yet.