In stock

अनामिकाचे अभंग आणि इतर कविता

वसंत बापट

100

Category:
Share
अनामिकाचे अभंग आणि इतर कविता.
  • ज्येष्ठ प्रतिभाशाली कवी वसंत बापट म्हणजे प्रखर ऊर्जेचा आविष्कार. अगस्ती ऋषी आणि शिवाजी महाराज ह्यांचं जीवनदर्शन घडवणारी ही दीर्घकविता. दररोज चालणारे घोटाळे आणि भ्रष्टाचार ह्यांच्यावर अभंगांच्या माध्यमातून केलेली खुमासदार, पण मार्मिक टीका हे ह्या पुस्तकाचे खास वैशिष्टय़. जीवनावर भाष्य करणाऱया, करुण आणि वीररसानं ओतप्रोत भरलेल्या असंख्य प्रकारच्या कवितांचा हा संग्रह म्हणजे रसिकांसाठी मेजवानीच आहे.देशभक्ती, समता, धर्मनिरपेक्षता, मानवता ह्यांसारख्या उदात्त मूल्यांनी ओथंबलेल्या,जीवन समृद्ध करणाऱया ह्या कविता प्रत्येकानं एकदा तरी जरूर वाचायलाच हव्यात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अनामिकाचे अभंग आणि इतर कविता”

Your email address will not be published. Required fields are marked *