गुंफण.
शब्दांची नादमय गुंफण
ज्येष्ठ कवी ना.घ.देशपांडे ह्यांच्या ह्या काव्यसंग्रहातल्या कविता प्रेमाबरोबरच निसर्गाशी जवळीक साधतात. त्यांच्या कवितेतला स्वच्छंदीपणा ह्या जवळिकेच्या हालचालीत सहजसौंदर्य आणतो. ह्या कवितेतल्या नादाबरोबरच शब्दांची होणारी पुनरावृत्ती काही ठिकाणी लोकगीताशी साधर्म्य दर्शवत असली तरी ती काव्यप्रकृतीला अनुरूप अशीच आहे.
Reviews
There are no reviews yet.