खूणगाठी .
सर्वस्पर्शी कविता
ह्या कवितासंग्रहातल्या कविता तारुण्यातला शृंगार, विरह, वैफल्य अश्या भावनांच्या अनेक पदरी गोफानं विणल्या गेल्या आहेत. काही रंग, काही गंध, काही स्पर्शही ह्या कवितांतून साकार होतात, त्यामुळं ह्या कविता वाचनीय झाल्या आहेत. कविता करताना ना.घ. अगदी समरसून गेलेले दिसतात.
Reviews
There are no reviews yet.