दारातल्या रांगोळीचे रंग
‘फिके पडत चाललेले वर्तमानाचे रंग’ वसईच्या कवयित्री सिसिलिया कार्व्हालो हे विविधांगी विपुल साहित्यनिर्मितीमुळे प्रस्थापित झालेले व्यक्तिमत्त्व! भूतकाळ दुय्यम स्थानावर ठेवून वर्तमानकाळाशी सन्मुख होऊन जीवनाचा संवेदनशील मनाने शोध घेणाऱया, त्यातल्या अनुभवांना चिंतनाची जोड देऊन प्रतिमांकित शैलीत लिहिलेल्या ह्या कविता वाचकाला अंतर्मुख करतात. विविध रंगांनी नटलेली भावगर्भ शब्दांची रांगोळी वाचकांनी डोळे भरून एकदा तरी पाहायलाच हवी.
Reviews
There are no reviews yet.