कन्फेशन
‘उज्ज्वल भविष्यावरचा अढळ विश्वास’ वसईचे कवी सायमन मार्टिन ह्यांच्या कवितातून जगन्नियंत्याजवळ आखिल मानवजातीच्यावतीनं केलेलं कन्फेशन ठळकपणे व्यक्त होत असतं. ही कविता निराशावादी नाही. जगातील भ्रष्टाचार, अत्याचार, शोषण, हिंसाचार पाहून संवेदनशील मनाला होणाऱया वेदना व्यक्त करणाऱया कवीची भविष्यावर अढळ श्रद्धा दिसून येते. त्याशिवाय ह्या संग्रहातल्या प्रेमकविता, कौटुंबिक विषयाच्या कवितातूनही माणसा-माणसातील नातेसंबंध दृढ करण्याची गरज व्यक्त होते. सर्वच कविता अर्थवाही, सुगम आहे.
Reviews
There are no reviews yet.