धुळीचा आवाज.
चित्रकलेची देणगी उपजतच मिळालेल्या, समाजातल्या उपेक्षितांच्या दुःखांची, समस्येची निर्मिती अनुभवाधिष्ठित जाण असणाऱया आणि साहित्यनिर्मिती हा मननाचा परिपाक असलेल्या कविता महाजनांचा हा संग्रह संवेदनशील वाचकमनाला भिडणारा आहे. अनेक निमित्तांना नेमक्या चिमटीत पकडून वेगळा अर्थ देणाऱया ह्या कवितांना चित्रकलेची पार्श्वभूमी देऊन कविताताईंनी प्रत्ययकारी बनवलं आहे.
Reviews
There are no reviews yet.