Out of stock

मर्ढेकरांची कविता

मर्ढेकरांची कविता

200

Out of stock

Category:
Share
मर्ढेकरांची कविता .

या संग्रहात कै. मर्ढेकरांच्या उपलब्ध झालेल्या सर्व प्रकाशित कविता एकत्र केल्या आहेत. लिहिलेली प्रत्येक कविता आपल्या डायरीत नीट उतरवून संग्रही ठेवायची मर्ढेकरांची रीत होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची समग्र कविता प्रसिद्ध करावी असे ठरले, तेव्हा त्यांच्या या डायऱ्या मिळवाव्या, त्यावरून त्यांच्या कवितांचे पाठ नक्की करावे, त्यांच्या बाह्य रचनेचे रूप ठरवावे, आणि इष्ट वाटले तर त्या कवितांच्या रचनाकालानुसार संग्रहात त्यांचा क्रम ठरवावा- निदान रचनेच्या स्थलकालाविषयीचे तपशील वाचकांना उपलब्ध करून द्यावे-असा संकल्प केला होता. या ना त्या कारणाने गेल्या दोन-अडीच वर्षांत ते जमले नाही. ते पुढेमागे शक्य होईल असा विश्वास वाटत असला, तरी तूर्त त्यासाठी अधिक न थांबता ‘शिशिरागम’, ‘कांही कविता’, ‘आणखी कांहीं कविता’ हे मर्ढेकरांचे तीन संग्रह आणि त्या संग्रहांत नसलेल्या आणखी काही प्रकाशित कविता एकत्र कराव्या असे ठरविले.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मर्ढेकरांची कविता”

Your email address will not be published. Required fields are marked *