या संज्ञेचं करायचं काय
‘संवादाचा पूल बांधणारा काव्यसंग्रह’ ह्या संग्रहातल्या कविता म्हणजे कधी स्वतशी तर कधी भोवतालच्या परिसराशी साधलेला संवादच आहे. आई-आजीसकट स्वतचा शोध आणि कातडीबचाऊ मध्यमवर्गातल्या मतलबी पुरुषांविषयी आणि स्वत्त्वाची जाणीव नसलेल्या स्त्रियांवि,यीचे चिंतन प्रकट करणाऱया परिपक्व विचारांचा अनुभव हे पुस्तक वाचूनच घेता येईल.
Reviews
There are no reviews yet.