In stock

उघडे पुस्तक

उघडे पुस्तक

100

Category:
Share
उघडे पुस्तक

‘शहरी जीवनाची सर्वस्पर्शी कविता’ कवितेचे मर्मज्ञ रसिक आस्वादक आणि नाणावलेले कवी हेमंत जोगळेकर ह्यांचा हा नवा कवितासंग्रह. शहरी जीवनाच्या सर्वांगाना स्पर्श करतो. बालपणीचा निरागसपणा, किशोरावस्थेतली उलघाल, तारुण्यातला श्रृंगार, प्रौढावस्थेतली तटस्थ वृत्ती, वृद्धावस्थेतलं वैफल्य अशा भावभावनांचा अनेकपेडी गोफ ह्या पुस्तकात विणला गेला आहे. स्त्री-मनाचा कोंडमारा आणि विनोदाचा नर्म शिडकावा ह्यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “उघडे पुस्तक”

Your email address will not be published. Required fields are marked *