तुरुंग तोडणार्या उठावाची कविता.
धर्म, अर्थ आणि पुरुष या सर्व शोषणाच्याच अमानुष सत्ता आहेत हे भान प्रखर असल्यामुळे यशवंत मनोहर यांची कविता तुरुंग तोडणार्या उठावांचे आवाज बुलंद करते. ही कविता भक्तिशरण, परिस्थितीशरण, निराशाशरण वा ताटस्थशरण होत नाही आणि शोषणरचनांना मजबूत करण्याचे कुकर्म करत नाही.
Reviews
There are no reviews yet.