सारस्व
ह्या कविता म्हणजे कवीनं स्वतःच शोधलेल्या वेगळ्या वाटेनं जाण्याचा प्रयत्त्न आहे. ऐहिक सुखापेक्षा काव्यलेखनातून मिळणारा आनंद महत्त्वाचा आहे आणि जीवनातलं सगळं काव्य साधेपणात सामावलं आहे, असं कवीचं ठाम मत आहे. ते ह्या कवितांतून प्रतिबिंबित होतं. समाजात डोळे मिटून वावरणाऱ्या माणसांची त्यांना अतोनात चीड येते. दुःखाचा श्लोक प्रत्येकालाच म्हणावा लागतो, कारण आपल्याला नेमकं काय हवं आहे हेच कळत नाही, असेही विचार त्यांनी सर्वसामान्यांबद्दल व्यक्त केले आहेत.
Reviews
There are no reviews yet.