मुखवटे.
थोडा मिस्कीलपणा, खट्याळपणा, जीवनाकडं पाहण्याचा हलकाफुलका दृष्टीकोन, आकृतीबंधाचा आटोपशीरपणा ही पाडगावकरांच्या कवितेची वैशिष्ट्यं ह्या संग्रहातही ओतप्रोत भरली आहेत. निसर्ग, जीवन, मृत्यू, व्यवहारातल्या विसंगती, व्यक्तिचित्रं, मजेदार आठवणी अशा विविधतापूर्ण विषयांवरच्या बहारदार कवितांचा हा संग्रह एक आंतरिक उल्हास, लयीची जाण प्रत्ययाला आणतो. मरगळलेल्या मनाला निखळ आनंद देणारा हा संग्रह अवश्य विकत घ्यावा असाच आहे.
Reviews
There are no reviews yet.