गिरकी.
पाडगावकरांची कविता म्हणजे रसिक वाचकाला सजग करणारी, उत्साह देणारी, विचारांना चालना देणारी उत्तुंग अशी प्रतिभाशक्तीच होय. अत्यंत विस्मयकारक, पण जीवनाचं प्रत्ययकारी दर्शन घडवणारी, निखळ पारदर्शी, व्यापक जीवनानुभूती ह्या काव्यसंग्रहातून मिळते. समाजात घडणाऱया अनेक घटनांचं तटस्थपणे केलेलं निरीक्षण पाडगावकर समीक्षक वृत्तीनं इथं मांडतात. त्याचा आस्वाद रसिकांनी प्रत्यक्ष घ्यायलाच हवा.
Reviews
There are no reviews yet.