मध्यान्ह.
‘नियतीची लिपी उलगडणारा काव्यसंग्रह’ भारती बिर्जे-डिग्गीकर ह्या उद्योन्मुख कवयित्रीचा हा पहिलाच काव्यसंग्रह गूढ जीवनानुभव व्यक्त करणाऱया, स्वतची वैशिष्ट्यपूर्ण भाषा असणाऱया कवितांनी समृद्ध झाला आहे. आजच्या कवितेच्या सार्वत्रिक कोलाहलात स्वतची वाट अंतर्मुखतेने शोधणारी ही कविता दुर्मिळ आणि आगळी आहे. तिचा आस्वाद काव्यप्रेमींनी जरूर घ्यायला हवा.
Reviews
There are no reviews yet.