Out of stock

आठवणीतल्या कविता – भाग 2

आठवणीतल्या कविता – भाग 2

300

Out of stock

Category:
Share
आठवणीतल्या कविता – भाग 2

आठवणीतल्या कवितांची यादी वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळं वाढतच गेली. वृत्तपत्रांतला मजकूर वाचून अनेकांनी संपर्क साधून आणखी कविता सुचवल्या. अनेकांनी सुचवलेल्या कवितांचा पसारा वाढल्यामुळं तयार झाला आठवणीतल्या कवितांचा हा दुसरा भाग. ह्यातही अशाच पुन:प्रत्ययाचा आनंद देणाऱया कविता समाविष्ट झाल्या आहेत. त्यामुळं हा भागही रसिकांना नक्कीच आवडेल.