सूरदास.
सूरदासांच्या चरित्राचे आणि काव्याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नसतानाही संशोधन करून एकनिष्ठ कृष्णभक्त, गायक, ज्योतिषविद्या-शकुनविद्या अवगत असलेल्या सूरदासांचं अलौकिक चरित्र समजून घेऊन पाडगावकरांनी हा सूरदासांच्या काव्याचा मराठी स्वैरानुवाद केला आहे. तेव्हाच्या उत्तर हिंदुस्थानातल्या भाषेचा बाज समजून घेत मराठी अनुवाद करण्याचं हे अवघड काम पाडगावकरांसारखा प्रतिभावंतच लीलया करू शकतो.
Reviews
There are no reviews yet.