भटके पक्षी.
मानवी जीवनातल्या असंख्य जाणिवा आणि प्रश्न ह्यांना कवी आपल्या कवितांच्या माध्यमातून थेट भिडून रसिक वाचकांशी संवाद साधतो. आश्चर्य, आनंद, दुःख, एकटेपणा, विरह, प्रेम अशा भावनांची जुगलबंदी इथं वाचायला मिळते. त्यामुळं ह्या संग्रहातली कविता रसिकांच्या मनाशी एक वेगळंच नातं जोडते आणि त्यांना खिळवून ठेवते. म्हणूनच तर मानवी जीवनात कवितांचं स्थान श्रेष्ठ समजलं गेलं आहे. तरल अनुभूती देणाऱया अशा ह्या कवितांचा आस्वाद घ्यायलाच हवा.
Reviews
There are no reviews yet.