In stock

शीळ

ना. घ. देशपांडे

140

SKU: 978-93-5091-002-3 Category:
Share
शीळ.

ज्येष्ठ कवी ना.घ.देशपांडे ह्यांच्या ह्या काव्यसंग्रहातल्या कवितेत आकृती, नाद, आणि चित्रमयता ही प्रमुख लावण्यं असून बहुतेक कविता प्रेमाविषयी आहेत. ह्यातली अलौकिक उत्कटता दर्शवणारं प्रेम सर्वस्वी लौकिक असून त्याला सांकेतिक आडपडदा नसल्याचं जाणवतं. रसिकाला मोह घालणार्या ह्या कविता प्रत्येकाच्या मनात रुंजी घालणाऱ्या आहेत.