Out of stock

मी माझ्या थारोळ्यात

मी माझ्या थारोळ्यात.

100

Out of stock

SKU: 978-93-5091-94-8 Category:
Share
मी माझ्या थारोळ्यात.

नीरजा यांचा कवितासंग्रह आहे. त्या कविता नितळ, कोवळ्या कविता आणि तरीही काही ठामपणे बोलणार्‍या, वेदना मांडणार्‍या, हरवत जाणार्‍या शहरांच्या कहाण्या सांगणार्‍या कविता आहेत. बाईपणा आणि पुरुषपणा ह्या दोहोंमधला वाढत जाणार्‍या ध्रुवीकरणाबद्दलचे खूप प्रश्र्न या कवितासंग्रहात आहे.