Out of stock

मीच माझा मोर

मीच माझा मोर

100

Out of stock

SKU: 978-93-5091-050-4-1-1 Category:
Share
मीच माझा मोर

मन शुभ्र-निरभ्र करणाऱ्या कविता
ह्या धावत्या गतिमान जीवनात प्रत्येकालाच कधी ना कधी तरी निराशग्रस्त क्षणांना सामोरं जावं लागतं. त्यावेळी निराश मनाला आशावादी बनवण्यासाठी प्रशांत असनारे ह्यांच्या कविता मोहक शैलीतून आपल्यासमोर येतात, त्या मोरच बनून! अशा ह्या मोराला नाचताना पाहून सर्वांच्या मनात मुसळधार पाऊस पडतो, उदास काळे ढग निघून जातात, मन शुभ्र-निरभ्र होतं. त्यासाठी तरी रसिकांनी ह्या कवितांचा रसास्वाद घेतला पाहिजे.