धारानृत्य.
पाडगावकरांच्या ह्या काव्यसंग्रहातल्या कवितांत प्रतिभेच्या विलासाबरोबरच प्रज्ञेचा प्रकाशही आढळतो. निसर्गसौंदर्याची बरसात, प्रेयसीच्या प्रेमधारा आणि मानवतावादी कवितांची रेलचेलही ह्यात आहे. त्यामुळं वाचकाला वेगळीच मानसिक समृद्धी प्राप्त होते. ह्या कवितांची अनुभूती म्हणजे आनंदलोकातली मुक्तीच होय. त्यासाठीच ह्या धारानृत्याचा आस्वाद रसिक मनानं घ्यायलाच हवा.
Reviews
There are no reviews yet.