बोलगाणी.
आजोबांच्या मनातल्या व्यथा, जीवनातली असहायता, मृत्यू, आनंदी जगणं अशा नाना प्रकारच्या विषयांवर बोचऱया शैलीतून, पण मोठय़ा खुमासदारपणे केलेली मार्मिक टिप्पणी म्हणजे हा काव्यसंग्रह. ह्यातल्या सर्वच कविता खरा जीवनानंद देऊन वाचकांचं वर्तमानकाळाशी नातं जोडतात. विपुल काव्यनिर्मितीमुळं प्रस्थापित झालेलं पाडगावकराचं व्यक्तिमत्व वर्तमानकाळाशी सन्मुख होऊन संवेदनशील मनानं सामाजिक प्रश्नांचा वेध घेतं. त्याला चिंतनाची जोड मिळते आणि त्यामुळं त्यांच्या कविता वाचकांना समृद्ध करतात.
Reviews
There are no reviews yet.