Out of stock

आतून बंद बेट

आतून बंद बेट

10

Out of stock

Category:
Share
आतून बंद बेट

‘उन्हउतरणी’नंतरचा हा श्रीधर शनवारे यांचा दुसरा कवितासंग्रह. या संग्रहाच्या सुरुवातीला उद्धृत केलेले अवतरण जी. ए. कुळकर्णी यांच्या कथेतील आहे. पण ते जसेच्या तसे घेतलेले नाही. कवीच्या हेतूनुसार ते काहीसे वळवून घेतले आहे.