In stock

गाभारा

गाभारा

75

Category:
Share
गाभारा

आत्ममग्न वृत्तीनं स्वानंदासाठी लिहिलेल्या, पण गूढ भावार्थ असलेल्या कमलताईंच्या कविता म्हणजे एक उत्तम काव्यानुभव. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर ह्यांची प्रस्तावना लाभलेला हा काव्यसंग्रह रसिकमनाची सहजच पकड घेतो. स्वत्वाचा शोध घेणारी, प्रीतीच्या नाजूक भावना चित्रित करणारी, एकटेपणाचा नवा अर्थ शोधणारी, अशा असंख्य रूपांत व्यक्त होणारी ही कविता रसिक मनाला भरपूर तजेला आणि उत्साह देते. भाषेच्या नव्या सर्जनशीलतेचा शोध घेणारी ही कविता प्रत्येकानं एकदा तरी वाचायलाच हवी.