प्राचीन गीतभंडार
प्राचीन गीतभांडार मध्ये ज्ञानेश्र्वरांच्याही आधीच्या मराठी कवींपासून अव्वल इंग्रजींतींल विठोबाअण्णा दप्तरदारांपर्यंतची महाराष्ट्र-कविपरंपरा संग्रहित झाली आहे. संत-भक्तांचा उत्कट व अनंतरूपी आत्माविष्कार, त्यांच्याशी संवादी असे विविध साधे वा संमिश्र कलात्मक घाट, आशयघन शब्दकळा, आणि त्यांच्या अंगांगी भिनलेली योग्यता हे ठळक गुण सहज लक्ष वेधून घेतात.
Reviews
There are no reviews yet.