मी माझ्या थारोळ्यात.
नाटककार, नाट्यभाष्यकार, कथाकार राजीव नाईक यांचा हा पहिलाच कवितासंग्रह आहे. गेली कित्येक वर्षे ते कविता लिहीत असतील, किंवा ही सगळी प्रस्फुरणे अलीकडची असतील. पण साठोत्तरी किंवा नव्वदोत्तरी असा कुठलाच पेहराव त्यांच्या कवितेने धारण केलेला नाही. तिची बोली अगदी स्वतंत्र आहे.
Reviews
There are no reviews yet.