त्रिवेणी.
ह्या संग्रहातल्या कवितांचं पाडगावकरांनी गझल, न-गझल आणि बोलगझल असं एक वेगळंच वर्गीकरण केलं आहे. ह्या कवितांतला हलका-फुलका आशय, आकृतिबंधाचा आटोपशीरपणा, निसर्ग, जीवन आणि आळवणी असं विषयवैविध्य मनाला निखळ आनंद देतं. काव्यरचनेत पाडगावकरांनी केलेला हा प्रयोग नावीन्याचा प्रत्यय देतो.
Reviews
There are no reviews yet.