In stock

शेला

मनाला भावणारी कविता
इंदिरा संतांच्या ह्या कवितासंग्रहात प्रीती आणि निसर्ग ह्यांनाच अभिव्यक्ती लाभली आहे. इथं निसर्गही प्रीतीच्या अभिव्यक्तीसाठीच आला आहे असं वाटतं. ह्या कविता कवयित्रीच्या सुखाच्या किंवा दुःखाच्या जाणिवेतून साकार झाल्या आहेत. ह्या कवितांच्या भावमधुरतेमुळं त्या परत-परत वाचाव्याश्या वाटतात.

150

SKU: 978-81-7486-965-4 Category:
Share
शेला.
  • मनाला भावणारी कविता

    .