Out of stock

मागील पानावरून पुढे सुरू

नारायण कुळकर्णी कवठेकर यांचा कवितासंग्रह.

70

Out of stock

SKU: 81-7486-496-2 Category:
Share
नारायण कुळकर्णी कवठेकर यांचा कवितासंग्रह.

सकस, सर्वसमावेशक आणि सजग कवींच्या यादीत नारायण कुलकर्णी- कवठेकर ह्यांचं नाव अग्रस्थानी आहे. त्यांनी १९८० ते १९९० ह्या दशकात लिहिलेल्या निवडक कवितांचा हा संग्रह शीर्षकापासून आणि मुखपृष्ठापासून त्याच्या वेगळेपणामुळं लक्ष वेधून घेतो. वाचायला हातात घेतल्यावर तो सहजी बाजूला ठेवावासा वाटत नाही. विविध विषयांवरील कविता म्हणजे मनस्वी मनाचा हुंकार होय.