In stock

जन्मझुला

लक्ष्मीकांत तांबोळी

125

SKU: 978-93-5091-047-4 Category:
Share
जन्मझुला.

या कवितासंग्रहात आध्यात्मिकतेचाही पाया लाभला आहे. त्यांच्या कवितेतील परात्नभावाची जाणीव भारतीय अध्यात्मातून उगवलेली आहे. त्यांची कविता वाचताना आपण आपल्याच जगण्याची कहाणी वाचत असल्याचा प्रत्यय वावकाला येतो.