In stock

बाहुल्या

बाहुल्या

स्त्रीजीवनाची वेदना समरसून जगणारी, समजून घेणारी कवयित्री म्हणजे इंदिरा संत. नोकरी करणारी, गृहिणी, झोपडीत राहणारी, भातुकली खेळणारी, अशा स्त्रियांच्या असंख्य भूमिका, पण प्रत्येकीची सुखदुःखं वेगळी, व्यथा-वेदना वेगळ्या. हे सगळं कवयित्रीनं अत्यंत संवेदनशीलपणे टिपून स्त्रीमनाचा शोध घेतला आणि तिला कवितांच्या माध्यमातून स्वत्वाची जाणीव करून दिली. मनाला स्पर्श करणारी ही कविता वाचायला आणि अनुभवायलाही हवी

130

SKU: 978-81-7486-964-7 Category:
Share
बाहुल्या.
  • स्त्रीजीवनाची वेदना समरसून जगणारी, समजून घेणारी कवयित्री म्हणजे इंदिरा संत. नोकरी करणारी, गृहिणी, झोपडीत राहणारी, भातुकली खेळणारी, अशा स्त्रियांच्या असंख्य भूमिका, पण प्रत्येकीची सुखदुःखं वेगळी, व्यथा-वेदना वेगळ्या. हे सगळं कवयित्रीनं अत्यंत संवेदनशीलपणे टिपून स्त्रीमनाचा शोध घेतला आणि तिला कवितांच्या माध्यमातून स्वत्वाची जाणीव करून दिली. मनाला स्पर्श करणारी ही कविता वाचायला आणि अनुभवायलाही हवी.