In stock

आठवणीतल्या कविता – भाग 1

आठवणीतल्या कविता – भाग 1

300

Category:
Share
आठवणीतल्या कविता – भाग 1

लहानपणी शाळेच्या पाठय़पुस्तकात वाचलेल्या, पाठ करून गाइलेल्या कवितांचा मोठेपणीही आस्वाद घ्यावासा वाटतोच, पण त्या शोधायच्या कुठं हे कळत नाही. त्यासाठीच काही काव्यरसिकांनी एकत्र येऊन जुन्या कवितांचा हा खजिना आपल्यासमोर ठेवला आहे. मुळाबरहुकूम कविता शोधून जशाच्या तशा आपल्यासमोर आणण्यासाठी संकलकांनी अपार कष्ट घेतले आहेत. तेव्हा ह्या कविता वाचून स्वत: स्मरणानंद घेऊन संकलकांनाही दाद द्यायलाच हवी ना?