In stock

निस्सीम

निस्सीम

70

Category:
Share
निस्सीम

कवीला साऱ्यांच्या जीवनाकडं पाहण्याच्या एका उपजत नवदृष्टीची देणगी मिळालेली असते. त्याला स्वतःच्या अस्तित्वाची सगळी रूपं जाणवत असतात. त्याच्या प्रतिभेच्या एका थेंबाचाही तो स्वामी असतो. कवितेचा शोध घेत जाणारा मुकुल बोरसे ह्यांच्यासारखा कवी स्वतःच्याच वाटेनं मार्गस्थ होतो. कवितेला हाका घालणाऱ्या ह्या कवीचा बुरूज त्याच्या पायाखालचा, पर्यायानं जमिनीचा आहे.