युगांतर.
यशवंत मनोहरांनी कविता कशी असावी हे वर्णन केले आहे. कविता दोन श्र्वासांमधली अंतरासारखी, गावागावांना जोडणार्या नात्यांसारखी, मर्मबंधातील ठेवींच्या संग्रहासारखी, युद्धभूमीवरील सैनिकाच्या बेचैन घरासारखी, आईच्या गळ्यात दाटलेल्या ढगांसारखी, समुद्रासारखी, वावर निंदून काढणार्या जबाबदार विळ्यासारखी कविता असावी.
Reviews
There are no reviews yet.