‘तुझे गीत गाण्यासाठी’ हा गीतांचा संग्रह मौज प्रकाशन गृहाने १९८९ साली प्रकाशित केला होता. त्यानंतर लिहिलेली गीते ‘सूर आनंदघन’ या संग्रहात एकत्र केली आहेत. अनुक्रम सदर पुस्तकातील कविता: सूर आनंदघन; ताथै ताथै हो; भ्रमाचा हा खेळ; मृगजळ; स्मरण; हाक; या मेघांनो; गोविंदा रे; राधे तुझा श्याम; सावळे ते रुप; सांग कुठे भुलला ग; विरहिणी; होरी; भेटला ग श्याम; राधे, श्याममुरारी बोल; रास; मीलन; तेजोमय हे चिन्मया; मन मानत नाही; आत्मरूप ओंकार; नाही उरली प्यास रे; काही सांगायचे नाही; आई; झुला; भगवा झेंडा; कान्हुला सावळा; कृष्ण आमुचा काळा; ही प्रीत कुणाची; नजर जराशी आवर गऽ; ही वीज झेलता येते; भेट ही झाली; तोल सांभाळ; बरस हे घना; आनंदगाणे; शीळ खुणेची; मी ऋतू, तू ऋतू; नको धुंद चालू अशी; रिम्झिम् रिम्झिम्; प्रार्थना; प्रीत माझी तुझी; कळी फूल झाली; दैव उफराटे; एक हे मागणे; सानेसुरांचा सोहळा; राधा नाच रे; गेली विसरून राधा; आभार; माझ्यात मी नाही; वसंत आला दारी; ने सजणाच्या गावा रे; ती अंगणात आली; सरे रात्र अंधाराची; पाऊसगाणे; स्वागत नव वर्षाचे; तुझे हात माझ्या गळ्यात रे; आशीर्वाद दे; झेलून घे गऽ; मी इथे एकली; रात्र सरायची आहे; गाणे; घन आला; बाळपणीचे ते दीस; जीव तुझ्यावर जडला; अर्थ प्रीतीचा; आठवते का सांज तुला ती;
Out of stock
सूर आनंदघन
सूर आनंदघन
Reviews
There are no reviews yet.