बाहुल्या.
- स्त्रीजीवनाची वेदना समरसून जगणारी, समजून घेणारी कवयित्री म्हणजे इंदिरा संत. नोकरी करणारी, गृहिणी, झोपडीत राहणारी, भातुकली खेळणारी, अशा स्त्रियांच्या असंख्य भूमिका, पण प्रत्येकीची सुखदुःखं वेगळी, व्यथा-वेदना वेगळ्या. हे सगळं कवयित्रीनं अत्यंत संवेदनशीलपणे टिपून स्त्रीमनाचा शोध घेतला आणि तिला कवितांच्या माध्यमातून स्वत्वाची जाणीव करून दिली. मनाला स्पर्श करणारी ही कविता वाचायला आणि अनुभवायलाही हवी.
Reviews
There are no reviews yet.